सातारा जिल्हा न्यायालयात ‘सफाईगार’ पदांची भारती

Satara District Court Recruitment 2020

District Courts Satara Bharti 2020:12 vacancies available under Stara District Court Recruitment 2020.

 

Total (पद संख्या):  12 जागा 

Name of the post (पदाचे नाव): सफाईगार

Qualification Details (शैक्षणिक पात्रता): प्रकृतीने सुद्रुढ असावा.

वेतनश्रेणी: 15,000/-  (7 व्या वेतन आयोगानुसार )

Age Limit (वयोमर्यादा): जाहिरातीच्या दिवशी उमेदवाराचे वय १८ ते ३८ च्या दरम्यान असावे .

Official Website: पहा

महत्वाची सूचना: कृपया सविस्तर जाहिरात पहा.

Advertisement (सविस्तर जाहिरात) व अर्ज : Click Here

अर्ज पोहचवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय ,सातारा  (जाहिरात पहावी)

अर्ज पोहचवण्याची तारीख : 03 फेब्रुवारी 2020