IBPS Recruitment 2020
The online examinations for the next Common Recruitment Process for RRBs (CRP RRBs IX) for
recruitment of Group “A”-Officers (Scale-I, II & III) and Group “B”-Office Assistant (Multipurpose) will be conducted by the Institute of Banking Personnel Selection (IBPS) tentatively in September and October/November 2020. The interviews for recruitment of Group “A”- Officers (Scale-I, II & III) under the same process will be coordinated by the Nodal Regional Rural Banks with the help of NABARD and IBPS in consultation with appropriate authority tentatively in the month of November 2020.
एकूण जागा (Total) : 9638 जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 4624 |
2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 3800 |
3 | ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) | 100 |
4 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 08 |
5 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 03 |
6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 26 |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) | 26 |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) | 58 |
9 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 837 |
10 | ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) |
156 |
Total | 9638 |
Qualification Details(शैक्षणिक पात्रता ):
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण .
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण .
- पद क्र.3: 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. आणि 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: MBA (मार्केटिंग) आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: CA/MBA (फायनांस) आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: 50% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. आणि 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. आणि 05 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Application Fee:
- पद क्र.1: General/OBC: Rs.850/- [SC/ST/PWD/ExSM: Rs. 175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: Rs. 850/- [SC/ST/PWD: Rs. 175/-]
वयोमर्यादा : 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
अधिकृत वेबसाईट: Click Here
जाहिरात (Notification): Click Here
Online अर्ज:
पद क्र. | Online अर्ज |
पद क्र.1 | Apply Online |
पद क्र.2 | Apply Online |
पद क्र.3 ते 10 | Apply Online |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2020